तुमची मुलं वारंवार चिडचिड करतात का? तर करा हे उपाय
लहान मुलांमधला चिडचिडेपणा हा काही वेळा तात्कालिक असतो, तर काही वेळा ही समस्या दीर्घकालीनही असू शकते. त्यासाठी लहान मुलांच्या योग्य काळजीसह ही उपाय करणे गरजेचं आहे.
–
#Irritability #children #anxiety #depression #hypersensitive #health #healthtips #kamalaayurved